पंतप्रधान मोदी 29 ऑक्टोबर रोजी ‘मन की बात’ कार्यक्रमात आपले विचार मांडतील; पंतप्रधानाच्या या कार्यक्रमासाठी आपल्या कल्पना शेअर करण्याची संधी आपल्याकडे आहे.
खाली दिलेल्या कमेंट्स विभागात आपले विचार आणि सुचना आपण शेअर करू शकता. यापैकी काही सूचनांचा समावेश पंतप्रधान आपल्या भाषणांत करू शकतात.