पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून  विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.या कार्यक्रमात देशभरातून विकसित  भारत संकल्प यात्रेचे हजारो लाभार्थी सहभागी  झाले. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधीही सहभागी  झाले होते.

मेघालयमधील  री भोई येथील  सिल्मे मराक यांचे छोटेसे दुकान बचत गटाच्या रूपात  बदलले  तेव्हा त्यांच्या आयुष्याला सकारात्मक वळण मिळाले. आता त्या  स्थानिक महिलांना बचत गटांमध्ये संघटित होण्यासाठी सहाय्य करत आहे आणि 50 पेक्षा जास्त बचत गट तयार करण्यात त्यांनी मदत केली आहे. त्या पीएम किसान सन्मान निधी, विमा आणि इतर योजनांच्या लाभार्थी आहेत..

सिल्मे यांचा कामाचा विस्तार वाढल्यामुळे त्यांनी अलीकडेच   एक स्कूटी खरेदी केली आहे. त्या त्यांच्या तालुक्यामध्ये ग्राहक सेवा केंद्र चालवतात  आणि लोकांना सरकारी योजनांचा लाभ देण्यासाठी मदत करतात. त्यांचा बचत गट अन्न प्रक्रिया आणि बेकरीमध्ये सक्रिय आहे. त्यांच्या  आत्मविश्वासाबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे  कौतुक केले आणि त्यांच्या  सन्मानार्थ टाळ्यांचा कडकडाट केला.

सरकारी योजनांचा सिल्मे यांचा अनुभव आणि हिंदी भाषेवर उत्तम प्रभुत्व पंतप्रधानांनी नमूद केले, ''तुम्ही खूप अस्खलित हिंदी बोलता , कदाचित माझ्यापेक्षाही चांगले”, असे ते म्हणाले.  पंतप्रधानांनी त्यांच्या समाजसेवी  वृत्तीची  प्रशंसा केली आणि सांगितले की, “सरकारी योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याच्या आपल्या  संकल्पामागील सामर्थ्य हे तुमच्यासारख्या लोकांचे समर्पण आहे.तुमच्यासारख्या लोकांमुळे  माझे काम खूप सोपे होते. तुम्ही तुमच्या गावच्या  मोदी आहात,” असे पंतप्रधान म्हणाले.

 

  • Dr Swapna Verma March 12, 2024

    🙏🙏🙏
  • DEVENDRA SHAH March 11, 2024

    #MainHoonModiKaParivar कुछ नेताओं ने काला धन ठिकाने लगाने के लिए विदेशी बैंकों में अपने खाते खोले। प्रधानमंत्री मोदी ने देश में करोड़ों गरीब भाइयों-बहनों के जनधन खाते खोले। मैं हूं मोदी का परिवार!
  • Raju Saha February 28, 2024

    joy Shree ram
  • Vivek Kumar Gupta February 24, 2024

    नमो .........🙏🙏🙏🙏🙏
  • Vivek Kumar Gupta February 24, 2024

    नमो .............🙏🙏🙏🙏🙏
  • Dhajendra Khari February 20, 2024

    ओहदे और बड़प्पन का अभिमान कभी भी नहीं करना चाहिये, क्योंकि मोर के पंखों का बोझ ही उसे उड़ने नहीं देता है।
  • Dr Rajat Sharma February 19, 2024

    what is this consistent information about SHG converting to Micro finance firms wherein they take 2 to 3% interest per month from the members on loan given. it's in no way appropriate.
  • Dhajendra Khari February 19, 2024

    विश्व के सबसे लोकप्रिय राजनेता, राष्ट्र उत्थान के लिए दिन-रात परिश्रम कर रहे भारत के यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी जी का हार्दिक स्वागत, वंदन एवं अभिनंदन।
  • Manohar Singh rajput February 17, 2024

    जय श्री राम
  • RAKSHIT PRAMANICK February 17, 2024

    Nomoskar nomoskar
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India's first microbiological nanosat, developed by students, to find ways to keep astronauts healthy

Media Coverage

India's first microbiological nanosat, developed by students, to find ways to keep astronauts healthy
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 फेब्रुवारी 2025
February 20, 2025

Citizens Appreciate PM Modi's Effort to Foster Innovation and Economic Opportunity Nationwide