पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना, न्यू इंडिया घडविण्याच्या निश्चयाने देशाला पुढे निण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की आता ‘चलता है’ ही मनोवृत्ती बदलून आपण ‘बदल सकता है’ असा विचार केलं पाहिजे. श्री मोदी यांनी विकासापासून एकतेपर्यंत, दहशतवादापासून सुरक्षेपर्यंत, शेतीपासून तंत्रज्ञानापर्यंत सर्व महत्वाच्या विषयांना हात घातला.
पंतप्रधानांच्या आजच्या भाषणाबद्दल आपल्याला काय वाटते? तुमचे म्हणणे मांडा ! आपण आपले विचार खाली दिलेल्या कमेंटस विभागात शेअर करू शकता