पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात व्होकल फॉर लोकल चळवळीला मोठी चालना मिळत असल्याचे सांगत, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणारा एक प्रेरणादायी व्हिडिओ सामायिक केला आहे. मोदींनी नागरिकांना नमो अॅपवर स्वदेशी उत्पादनांसह सेल्फी सामायिक करण्याचे आणि यूपीआय द्वारे पेमेंट करण्याचे आवाहन केले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"देशभरात व्होकल फॉर लोकल चळवळीला मोठी चालना मिळत आहे."
देशभरात #VocalForLocal चळवळीला मोठी चालना मिळत आहे.
The #VocalForLocal movement is getting great momentum across the country. pic.twitter.com/9lcoGbAvoi
— Narendra Modi (@narendramodi) November 6, 2023