पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सचिवांच्या दोन गटांनी, आरोग्य, स्वच्छता आणि नागरी विकास, वाणिज्य आणि व्यापार यासंदर्भात आपापल्या कल्पना मांडत सादरीकरण केले.
केंद्रीय मंत्री आणि नीति आयोगाचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
एकूण नऊ सादरीकरण करण्यात येणार आहेत, त्यापैकी विविध प्रशासकीय संकल्पनांशी संबंधित सात सादरीकरण करण्यात आली आहेत.
2 groups of secretaries shared a wide range of ideas in the areas of health, sanitation & urban development as well as commerce & industry.
— Narendra Modi (@narendramodi) January 8, 2017