पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मन की बात कार्यक्रमांत वेगवेगळ्या महत्वाच्या विषयांवर बोलले. ते असहकार चळवळ, ‘भारत छोडो’ आंदोलनाची 75 वर्षे आणि स्वातंत्र्यदिनाविषयी बोलले. उत्सव आपल्यासाठी आनंदाचे दिप प्रकाशित करतात, विशेषतः गरिबांसाठी; देशातल्या महिला प्रत्येक क्षेत्रांत देशासाठी कशा प्रकारे अभिमानास्पद कामगिरी करत आहेत याचाही त्यांनी उल्लेख केला. पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमातील काही महत्वाची वक्तव्ये