माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी त्यांच्या काश्मीर भेटीचा तपशील सामायिक केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे :
"दौऱ्याबाबत जाणून घेणे खूप सुखावह आहे! जम्मू आणि काश्मीरला तेंडुलकर यांनी दिलेल्या सुखद भेटीने युवकांपर्यंत दोन महत्त्वाचे संदेश पोहोचवले आहेत:
एक - #IncredibleIndia च्या वेगवेगळ्या भागांना भेट देऊन त्यांची ओळख करून घेणे
दोन- ‘मेक इन इंडिया’चे महत्त्व.
चला मिळून विकसित आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करूया!”
This is wonderful to see! @sachin_rt’s lovely Jammu and Kashmir visit has two important takeaways for our youth:
— Narendra Modi (@narendramodi) February 28, 2024
One - to discover different parts of #IncredibleIndia.
Two- the importance of ‘Make in India.’
Together, let’s build a Viksit and Aatmanirbhar Bharat! https://t.co/YVUlRbb4av