पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली लक्षणीय घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करेल, देशाच्या नागरिकांना दिलासा देईल : पंतप्रधान
उज्ज्वला अनुदानासंदर्भातला आजचा निर्णय तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असून नागरिकांना दिलासा देऊन त्यांचे जीवन सुलभ करेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
अर्थमंत्र्यांनी या निर्णयाबाबत केलेल्या ट्वीटचा उल्लेख करून पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:
“आमच्यासाठी नेहमीच जनता सर्वप्रथम असते!”
आजचे निर्णय, विशेषतः पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये लक्षणीय घट करण्यासंदर्भातला निर्णय विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करेल, देशाच्या नागरिकांना दिलासा देईल आणि त्यांचे जगणे आणखी सुलभ करेल.
It is always people first for us!
— Narendra Modi (@narendramodi) May 21, 2022
Today’s decisions, especially the one relating to a significant drop in petrol and diesel prices will positively impact various sectors, provide relief to our citizens and further ‘Ease of Living.’ https://t.co/n0y5kiiJOh
Ujjwala Yojana has helped crores of Indians, especially women. Today’s decision on Ujjwala subsidy will greatly ease family budgets. https://t.co/tHNKmoinHH
— Narendra Modi (@narendramodi) May 21, 2022