गायिका शिवश्री स्कंद प्रसाद यांनी कन्नडमध्ये केलेले सुंदर सादरीकरण प्रभू श्रीरामांप्रती भक्तिभाव प्रकट करते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. गायिका शिवश्री स्कंद प्रसाद यांचा प्रभू श्रीरामांवरील कन्नड भजनाचा व्हिडिओ पंतप्रधान मोदी यांनी सामायिक केला आहे आणि असे प्रयत्न आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा संवर्धित करण्यात साहाय्य करतात, असे म्हटले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
''गायिका शिवश्री स्कंद प्रसाद यांनी कन्नडमध्ये केलेले सुंदर सादरीकरण प्रभू श्रीरामांप्रती भक्तिभाव प्रकट करते. असे प्रयत्न आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा संवर्धित करण्यात साहाय्य करतात. #ShriRamBhajan”
This rendition by Sivasri Skandaprasad in Kannada beautifully highlights the spirit of devotion to Prabhu Shri Ram. Such efforts go a long way in preserving our rich cultural heritage. #ShriRamBhajanhttps://t.co/9wYmjhC4p5
— Narendra Modi (@narendramodi) January 16, 2024