पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिक 2020 साठी भारतीय खेळाडूंच्या पथकाला शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"चला, आपण सर्वजण #Cheer4India म्हणूया.
@ Tokyo2020 उदघाटन सोहळ्याची थोडी झलक पाहिली.
आपल्या उत्साही चमूला हार्दिक शुभेच्छा. # Tokyo2020"
Come, let us all #Cheer4India!
— Narendra Modi (@narendramodi) July 23, 2021
Caught a few glimpses of the @Tokyo2020 Opening Ceremony.
Wishing our dynamic contingent the very best. #Tokyo2020 pic.twitter.com/iYqrrhTgk0