पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक सर्वेक्षण 2022-2023 सामायिक केले आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“आर्थिक सर्वेक्षण भारताच्या विकासाच्या वाटचालीचे सर्वसमावेशक विश्लेषण सादर करते, ज्यात आपल्या राष्ट्राप्रती असलेला जागतिक आशावाद, पायाभूत क्षेत्रावर केंद्रित लक्ष, कृषी, उद्योगांची वाढ आणि भविष्यातील क्षेत्रांवर भर देणे समाविष्ट आहे. https://www.indiabudget.gov.in/economicsurvey/index.php"
The Economic Survey presents a comprehensive analysis of India's growth trajectory including the global optimism towards our nation, focus on infra, growth in agriculture, industries and emphasis on futuristic sectors. https://t.co/2PpKzCgdtg
— Narendra Modi (@narendramodi) January 31, 2023