पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री राम लल्ला यांच्या स्वागताप्रित्यर्थ स्वाती मिश्रा यांनी गायलेले भक्तीमय भजन सामायिक केले आहे. हे भजन मंत्रमुग्ध करणारे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“श्री राम लल्ला यांच्या स्वागताप्रित्यर्थ स्वाती मिश्रा यांनी सादर केलेले भजन मंत्रमुग्ध करणारे आहे…..
#ShriRamBhajan”
श्री राम लला के स्वागत में स्वाति मिश्रा जी का भक्ति से भरा यह भजन मंत्रमुग्ध करने वाला है…#ShriRamBhajanhttps://t.co/g2u1RhPpqO
— Narendra Modi (@narendramodi) January 3, 2024