''अमृत काळ आपल्याला सामर्थ्यशाली, विकसित आणि सर्वसमावेशक भारताच्या दिशेने काम करण्याची संधी देतो”
“प्रत्येक माध्यम समूहाने स्वच्छ भारत अभियान प्रामाणिकपणे हाती घेतले. ”
"योग, तंदुरुस्ती आणि बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान लोकप्रिय करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी अतिशय प्रोत्साहक भूमिका बजावली आहे"
"भारतातील प्रतिभावान तरुणांच्या बळावर, आपला देश आत्मनिर्भरता किंवा स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे”
"आपल्या प्रयत्नांचे मार्गदर्शक तत्व म्हणजे भविष्यातील पिढ्या सध्याच्या पिढीपेक्षा उत्तम जीवनशैलीचे जीवन जगतील हे सुनिश्चित करणे"

मातृभूमी चे व्यवस्थापकीय संचालक, श्री एम. व्ही. श्रेयांस कुमार जी, संपूर्ण चमू आणि मातृभूमीचे वाचक तसेच मान्यवर अतिथी,

नमस्कारम् !

मातृभूमीच्या शतक महोत्सवी वर्षाचा आज शुभारंभ होत असतांना या कार्यक्रमात आपले विचार मांडण्याची संधी मला मिळाली, याचा मला विशेष आनंद आहे. या निमित्त, या वृत्तपत्राशी संबंधित सर्व लोकांना माझ्या शुभेच्छा ! या आधी देखील ज्यांनी, या प्रसार माध्यम समूहासाठी आपले योगदान दिले, त्या सर्वांचे मी या निमित्ताने स्मरण करतो. मातृभूमी, या वृत्तपत्राशी आजवर अनेक दिग्गजांनी योगदान दिले आहे. श्री के. पी. केशव मेनन, के. ए. दामोदर मेनन, केरळचे गांधी समजले जाणारे, श्री के  केलप्पन आणि कुरूर नीलकंठन नंबुद्रिपाद या सगळ्यांनी हे वृत्तपत्र नावारुपाला आणले.  मला यावेळी, एम.पी, विरेन्द्र कुमार यांचा विशेष उल्लेख करायला आवडेल कारण त्यांच्याच काळात, मातृभूमीचा अत्यंत जलदगतीने विकास झाला. आणीबाणीच्या काळात, त्यांनी देशाची लोकशाही मूल्ये जपण्यासाठी केलेले परिश्रम आपण कधीही विसरू शकत नाही. ते अत्यंत उत्तम वक्ते, विद्वान आणि अतिशय ध्येयासक्त आणि पर्यावरणवादी देखील होते.

मित्रांनो,

महात्मा गांधी यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत, भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक बळकट करण्याच्या हेतूने मातृभूमी सुरु झाले. देशभरात, देशातील जनतेला, वसाहतवादी साम्राज्याविरोधात भारतीय जनतेला एकत्र आणण्यासाठी जी वृत्तपत्रे स्थापन झाली, त्यात मातृभूमी वृत्तपत्र अग्रभागी होते. आज जर आपण आपल्या इतिहासाकडे पहिले तर आपल्याला दिसेल की देशातील वृत्तपत्रांशी अनेक थोरांचा संबंध आहे. लोकमान्य टिळक यांनी मराठा आणि केसरी ही वृत्तपत्रे सुरु केली. गोपाळ कृष्ण गोखले, लोकहितवादीशी  तर स्वामी, प्रबुद्ध भारत विवेकानंदांशी जोडलेले होते.  जेव्हा आपण महात्मा गांधीजींचे स्मरण करतो, तेव्हा आपल्याला त्यांच्या ‘यंग इंडिया’, नवजीवन आणि हरिजन या वृत्तपत्रांमधून त्यांनी केलेल्या  लिखाणाचीही आठवण येतेच. श्यामजी कृष्ण वर्मा, ‘द इंडियन सोशीओलॉजिस्ट’ चे संपादन करत असत. मी आता केवळ काहीच उदाहरणे देऊ शकलो, खरे तर ही यादी खूप मोठी आहे.

मित्रांनो,

मातृभूमीचा जन्म, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात झाला होता आणि आज जेव्हा आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत, अशावेळी, या वृत्तपत्राला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.स्वराज्यासाठी देशात सुरु असलेल्या लढ्यात सहभागी होण्याची, त्यात त्याग, बलिदान करण्याची संधी तर आपल्याला मिळाली नाही. मात्र, आजच्या अमृत काळाने आपल्याला,एक मजबूत, विकसित आणि सर्वसमावेशक भारत घडवण्याची संधी दिली आहे. कोणत्याही देशासाठी विकसित होणे, उत्तम धोरणे तयार करणे, हा एक पैलू असतो. मात्र ती धोरणे यशस्वी होण्यास मदत करणे आणि त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर परिवर्तन घडेल, हे सुनिश्चित करणे, यासाठी समाजातील सर्व स्तरातील लोकांचा सहभाग अतिशय आवश्यक असतो आणि याच ठिकाणी प्रसारमाध्यमांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. गेल्या काही वर्षात की प्रसार माध्यमांचा किती सकारात्मक परिणाम होऊ शकेल, हे आपण बघितले आहे. स्वच्छ भारत अभियानाचे उदाहरण तर सर्वश्रुतच आहे. सर्व प्रसारमाध्यमांनी या अभियानाला विशेष महत्त्व दिले होते. त्याचप्रमाणे, योग लोकप्रिय करण्यात , फिटनेस आणि बेटी बचाओ, बेटी पढाओ यांसारख्या उपक्रमांना प्रसार माध्यमांनी मोठा सक्रिय  पाठिंबा दिला. हे सगळे विषय, राजकारण आणि राजकीय पक्षांच्या पलीकडचे आहेत. येत्या काळात देशाला एक उत्तम राष्ट्र बनविण्याविषयीचे हे विषय आहेत. त्याशिवाय, ‘आझादी का अमृत महोत्सव’ लक्षात घेता, आणखीही काही गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. अलिकडे आपण बघतो, की लोक देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या मात्र अज्ञात  योद्ध्यांचा आणि त्यांच्या शौर्यकथा अधिकाधिक समोर आणत आहेत.

हे प्रयत्न आणखी वाढवण्याचे प्रसारमाध्यमे  हे एक उत्तम माध्यम असू शकते. त्याचप्रमाणे प्रत्येक शहरात किंवा गावात स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित ठिकाणे आहेत.त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. आपण  ती ठिकाणे सर्वज्ञात करू शकतो आणि लोकांना त्या ठिकाणांना  भेट देण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो. प्रसारमाध्यमाची पार्श्वभूमी नसलेल्या उदयोन्मुख  लेखकांना आपण प्रोत्साहन देऊ शकतो आणि  त्यांना त्यांचे लेखन कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ देऊ शकतो का? भारताचे सर्वात मोठे सामर्थ्य म्हणजे आपली विविधता. तुम्ही एक माध्यम म्ह्णून तुमच्याकडे असलेल्या आपल्या  इतर भाषांमधील प्रमुख शब्द लोकप्रिय करण्याचा विचार करू शकतो का?

मित्रांनो,

आजच्या युगात जगाला भारताकडून अनेक अपेक्षा आहेत.जेव्हा कोविड-19 महामारीचा फटका बसायला सुरुवात झाली, तेव्हा भारत या  महामारीचे व्यवस्थापन करू शकणार नाही असा अंदाज वर्तवण्यात आला होता. भारतातील जनतेने या टीकाकारांना चुकीचे ठरविले. आपण  समाजाचे आरोग्य आणि आपल्या  अर्थव्यवस्थेचे आरोग्य सुधारण्यासाठी गेल्या दोन वर्षांचा आपण उपयोग केला.दोन वर्षांपर्यंत 80 कोटी लोकांना विनामूल्य शिधा मिळाला .लसीच्या 180 कोटी मात्रा  देण्यात आल्या. अशा काळात, जेव्हा अनेक देशांत लस घेण्यासंदर्भात  टाळाटाळ होती, तेव्हा भारतातील जनतेने लसीकरणाला प्रतिसाद देत या देशांना मार्ग दाखवला. भारतातील प्रतिभावान तरुणाईच्या  बळावर, आपला देश आत्मनिर्भरता किंवा स्वयंपूर्णतेकडे  वाटचाल करत आहे.भारताला देशांतर्गत आणि जागतिक गरजा भागवणारे आर्थिक शक्ती-केंद्र बनवणे हा या तत्त्वाचा गाभा आहे. अभूतपूर्व सुधारणा आणल्यामुळे  आर्थिक प्रगतीला चालना मिळेल.स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना विविध क्षेत्रांमध्ये सुरू करण्यात आल्या. भारताचे स्टार्ट-अप कार्यक्षेत्र यापूर्वी कधीच इतक्या मोठ्या प्रमाणात उत्साहपूर्ण नव्हते. श्रेणी -2, श्रेणी -3 शहरे आणि गावांमधील तरुण उत्कृष्ट काम करत आहेत. आज भारत तंत्रज्ञान प्रगतीच्या क्षेत्रात जगात आघाडीवर आहे. गेल्या 4 वर्षांत, युपीआय व्यवहारांची संख्या 70 पटीने वाढली आहे.हे सर्व सकारात्मक बदल स्वीकारण्याची आपल्या नागरिकांची  उत्सुकता दर्शवते.

मित्रांनो,

अत्याधुनिक  पायाभूत सुविधांचे महत्त्व आम्हाला पूर्णपणे समजले आहे. राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइनवर 110 लाख कोटी रुपये खर्च केले जात आहेत.पायाभूत सुविधा निर्मिती आणि प्रशासन पीएम गतिशक्ती   अधिक सुलभ  करणार आहे. भारतातील प्रत्येक गावात हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी   सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सक्रियपणे काम करत आहोत. भविष्यातील पिढ्या सध्याच्या पिढ्यांपेक्षा चांगली जीवनशैली जगतील हे सुनिश्चित करणे हे आमच्या प्रयत्नांचे मार्गदर्शक तत्त्व आहे.

मित्रांनो,

महात्मा गांधी यांनी पूर्वी मातृभूमी संस्थेला  भेट दिली होती  तेव्हा ते म्हणाले होते आणि त्याचा उल्लेख मी येथे करतो : मातृभूमी ही स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी असलेली संस्था आहे.भारतातील काही वृत्तपत्रेच हे करू शकतात. त्यामुळे भारतातील वृत्तपत्रांमध्ये मातृभूमीचे वेगळे स्थान आहे. मला विश्वास आहे की, बापूंचे हे शब्द मातृभूमी संस्था सार्थ ठरवेल. मातृभूमीचे त्यांच्या शतक महोत्सवी  सोहळ्याबद्दल मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि वाचकांना माझ्या शुभेच्छा देतो.

धन्यवाद.

जयहिंद.

नमस्कारम   

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s Biz Activity Surges To 3-month High In Nov: Report

Media Coverage

India’s Biz Activity Surges To 3-month High In Nov: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Text of PM’s address at the Odisha Parba
November 24, 2024
Delighted to take part in the Odisha Parba in Delhi, the state plays a pivotal role in India's growth and is blessed with cultural heritage admired across the country and the world: PM
The culture of Odisha has greatly strengthened the spirit of 'Ek Bharat Shreshtha Bharat', in which the sons and daughters of the state have made huge contributions: PM
We can see many examples of the contribution of Oriya literature to the cultural prosperity of India: PM
Odisha's cultural richness, architecture and science have always been special, We have to constantly take innovative steps to take every identity of this place to the world: PM
We are working fast in every sector for the development of Odisha,it has immense possibilities of port based industrial development: PM
Odisha is India's mining and metal powerhouse making it’s position very strong in the steel, aluminium and energy sectors: PM
Our government is committed to promote ease of doing business in Odisha: PM
Today Odisha has its own vision and roadmap, now investment will be encouraged and new employment opportunities will be created: PM

जय जगन्नाथ!

जय जगन्नाथ!

केंद्रीय मंत्रिमंडल के मेरे सहयोगी श्रीमान धर्मेन्द्र प्रधान जी, अश्विनी वैष्णव जी, उड़िया समाज संस्था के अध्यक्ष श्री सिद्धार्थ प्रधान जी, उड़िया समाज के अन्य अधिकारी, ओडिशा के सभी कलाकार, अन्य महानुभाव, देवियों और सज्जनों।

ओडिशा र सबू भाईओ भउणी मानंकु मोर नमस्कार, एबंग जुहार। ओड़िया संस्कृति के महाकुंभ ‘ओड़िशा पर्व 2024’ कू आसी मँ गर्बित। आपण मानंकु भेटी मूं बहुत आनंदित।

मैं आप सबको और ओडिशा के सभी लोगों को ओडिशा पर्व की बहुत-बहुत बधाई देता हूँ। इस साल स्वभाव कवि गंगाधर मेहेर की पुण्यतिथि का शताब्दी वर्ष भी है। मैं इस अवसर पर उनका पुण्य स्मरण करता हूं, उन्हें श्रद्धांजलि देता हूँ। मैं भक्त दासिआ बाउरी जी, भक्त सालबेग जी, उड़िया भागवत की रचना करने वाले श्री जगन्नाथ दास जी को भी आदरपूर्वक नमन करता हूं।

ओडिशा निजर सांस्कृतिक विविधता द्वारा भारतकु जीबन्त रखिबारे बहुत बड़ भूमिका प्रतिपादन करिछि।

साथियों,

ओडिशा हमेशा से संतों और विद्वानों की धरती रही है। सरल महाभारत, उड़िया भागवत...हमारे धर्मग्रन्थों को जिस तरह यहाँ के विद्वानों ने लोकभाषा में घर-घर पहुंचाया, जिस तरह ऋषियों के विचारों से जन-जन को जोड़ा....उसने भारत की सांस्कृतिक समृद्धि में बहुत बड़ी भूमिका निभाई है। उड़िया भाषा में महाप्रभु जगन्नाथ जी से जुड़ा कितना बड़ा साहित्य है। मुझे भी उनकी एक गाथा हमेशा याद रहती है। महाप्रभु अपने श्री मंदिर से बाहर आए थे और उन्होंने स्वयं युद्ध का नेतृत्व किया था। तब युद्धभूमि की ओर जाते समय महाप्रभु श्री जगन्नाथ ने अपनी भक्त ‘माणिका गौउडुणी’ के हाथों से दही खाई थी। ये गाथा हमें बहुत कुछ सिखाती है। ये हमें सिखाती है कि हम नेक नीयत से काम करें, तो उस काम का नेतृत्व खुद ईश्वर करते हैं। हमेशा, हर समय, हर हालात में ये सोचने की जरूरत नहीं है कि हम अकेले हैं, हम हमेशा ‘प्लस वन’ होते हैं, प्रभु हमारे साथ होते हैं, ईश्वर हमेशा हमारे साथ होते हैं।

साथियों,

ओडिशा के संत कवि भीम भोई ने कहा था- मो जीवन पछे नर्के पडिथाउ जगत उद्धार हेउ। भाव ये कि मुझे चाहे जितने ही दुख क्यों ना उठाने पड़ें...लेकिन जगत का उद्धार हो। यही ओडिशा की संस्कृति भी है। ओडिशा सबु जुगरे समग्र राष्ट्र एबं पूरा मानब समाज र सेबा करिछी। यहाँ पुरी धाम ने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ की भावना को मजबूत बनाया। ओडिशा की वीर संतानों ने आज़ादी की लड़ाई में भी बढ़-चढ़कर देश को दिशा दिखाई थी। पाइका क्रांति के शहीदों का ऋण, हम कभी नहीं चुका सकते। ये मेरी सरकार का सौभाग्य है कि उसे पाइका क्रांति पर स्मारक डाक टिकट और सिक्का जारी करने का अवसर मिला था।

साथियों,

उत्कल केशरी हरे कृष्ण मेहताब जी के योगदान को भी इस समय पूरा देश याद कर रहा है। हम व्यापक स्तर पर उनकी 125वीं जयंती मना रहे हैं। अतीत से लेकर आज तक, ओडिशा ने देश को कितना सक्षम नेतृत्व दिया है, ये भी हमारे सामने है। आज ओडिशा की बेटी...आदिवासी समुदाय की द्रौपदी मुर्मू जी भारत की राष्ट्रपति हैं। ये हम सभी के लिए बहुत ही गर्व की बात है। उनकी प्रेरणा से आज भारत में आदिवासी कल्याण की हजारों करोड़ रुपए की योजनाएं शुरू हुई हैं, और ये योजनाएं सिर्फ ओडिशा के ही नहीं बल्कि पूरे भारत के आदिवासी समाज का हित कर रही हैं।

साथियों,

ओडिशा, माता सुभद्रा के रूप में नारीशक्ति और उसके सामर्थ्य की धरती है। ओडिशा तभी आगे बढ़ेगा, जब ओडिशा की महिलाएं आगे बढ़ेंगी। इसीलिए, कुछ ही दिन पहले मैंने ओडिशा की अपनी माताओं-बहनों के लिए सुभद्रा योजना का शुभारंभ किया था। इसका बहुत बड़ा लाभ ओडिशा की महिलाओं को मिलेगा। उत्कलर एही महान सुपुत्र मानंकर बिसयरे देश जाणू, एबं सेमानंक जीबन रु प्रेरणा नेउ, एथी निमन्ते एपरी आयौजनर बहुत अधिक गुरुत्व रहिछि ।

साथियों,

इसी उत्कल ने भारत के समुद्री सामर्थ्य को नया विस्तार दिया था। कल ही ओडिशा में बाली जात्रा का समापन हुआ है। इस बार भी 15 नवंबर को कार्तिक पूर्णिमा के दिन से कटक में महानदी के तट पर इसका भव्य आयोजन हो रहा था। बाली जात्रा प्रतीक है कि भारत का, ओडिशा का सामुद्रिक सामर्थ्य क्या था। सैकड़ों वर्ष पहले जब आज जैसी टेक्नोलॉजी नहीं थी, तब भी यहां के नाविकों ने समुद्र को पार करने का साहस दिखाया। हमारे यहां के व्यापारी जहाजों से इंडोनेशिया के बाली, सुमात्रा, जावा जैसे स्थानो की यात्राएं करते थे। इन यात्राओं के माध्यम से व्यापार भी हुआ और संस्कृति भी एक जगह से दूसरी जगह पहुंची। आजी विकसित भारतर संकल्पर सिद्धि निमन्ते ओडिशार सामुद्रिक शक्तिर महत्वपूर्ण भूमिका अछि।

साथियों,

ओडिशा को नई ऊंचाई तक ले जाने के लिए 10 साल से चल रहे अनवरत प्रयास....आज ओडिशा के लिए नए भविष्य की उम्मीद बन रहे हैं। 2024 में ओडिशावासियों के अभूतपूर्व आशीर्वाद ने इस उम्मीद को नया हौसला दिया है। हमने बड़े सपने देखे हैं, बड़े लक्ष्य तय किए हैं। 2036 में ओडिशा, राज्य-स्थापना का शताब्दी वर्ष मनाएगा। हमारा प्रयास है कि ओडिशा की गिनती देश के सशक्त, समृद्ध और तेजी से आगे बढ़ने वाले राज्यों में हो।

साथियों,

एक समय था, जब भारत के पूर्वी हिस्से को...ओडिशा जैसे राज्यों को पिछड़ा कहा जाता था। लेकिन मैं भारत के पूर्वी हिस्से को देश के विकास का ग्रोथ इंजन मानता हूं। इसलिए हमने पूर्वी भारत के विकास को अपनी प्राथमिकता बनाया है। आज पूरे पूर्वी भारत में कनेक्टिविटी के काम हों, स्वास्थ्य के काम हों, शिक्षा के काम हों, सभी में तेजी लाई गई है। 10 साल पहले ओडिशा को केंद्र सरकार जितना बजट देती थी, आज ओडिशा को तीन गुना ज्यादा बजट मिल रहा है। इस साल ओडिशा के विकास के लिए पिछले साल की तुलना में 30 प्रतिशत ज्यादा बजट दिया गया है। हम ओडिशा के विकास के लिए हर सेक्टर में तेजी से काम कर रहे हैं।

साथियों,

ओडिशा में पोर्ट आधारित औद्योगिक विकास की अपार संभावनाएं हैं। इसलिए धामरा, गोपालपुर, अस्तारंगा, पलुर, और सुवर्णरेखा पोर्ट्स का विकास करके यहां व्यापार को बढ़ावा दिया जाएगा। ओडिशा भारत का mining और metal powerhouse भी है। इससे स्टील, एल्युमिनियम और एनर्जी सेक्टर में ओडिशा की स्थिति काफी मजबूत हो जाती है। इन सेक्टरों पर फोकस करके ओडिशा में समृद्धि के नए दरवाजे खोले जा सकते हैं।

साथियों,

ओडिशा की धरती पर काजू, जूट, कपास, हल्दी और तिलहन की पैदावार बहुतायत में होती है। हमारा प्रयास है कि इन उत्पादों की पहुंच बड़े बाजारों तक हो और उसका फायदा हमारे किसान भाई-बहनों को मिले। ओडिशा की सी-फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री में भी विस्तार की काफी संभावनाएं हैं। हमारा प्रयास है कि ओडिशा सी-फूड एक ऐसा ब्रांड बने, जिसकी मांग ग्लोबल मार्केट में हो।

साथियों,

हमारा प्रयास है कि ओडिशा निवेश करने वालों की पसंदीदा जगहों में से एक हो। हमारी सरकार ओडिशा में इज ऑफ डूइंग बिजनेस को बढ़ावा देने के लिए प्रतिबद्ध है। उत्कर्ष उत्कल के माध्यम से निवेश को बढ़ाया जा रहा है। ओडिशा में नई सरकार बनते ही, पहले 100 दिनों के भीतर-भीतर, 45 हजार करोड़ रुपए के निवेश को मंजूरी मिली है। आज ओडिशा के पास अपना विज़न भी है, और रोडमैप भी है। अब यहाँ निवेश को भी बढ़ावा मिलेगा, और रोजगार के नए अवसर भी पैदा होंगे। मैं इन प्रयासों के लिए मुख्यमंत्री श्रीमान मोहन चरण मांझी जी और उनकी टीम को बहुत-बहुत बधाई देता हूं।

साथियों,

ओडिशा के सामर्थ्य का सही दिशा में उपयोग करके उसे विकास की नई ऊंचाइयों पर पहुंचाया जा सकता है। मैं मानता हूं, ओडिशा को उसकी strategic location का बहुत बड़ा फायदा मिल सकता है। यहां से घरेलू और अंतर्राष्ट्रीय बाजार तक पहुंचना आसान है। पूर्व और दक्षिण-पूर्व एशिया के लिए ओडिशा व्यापार का एक महत्वपूर्ण हब है। Global value chains में ओडिशा की अहमियत आने वाले समय में और बढ़ेगी। हमारी सरकार राज्य से export बढ़ाने के लक्ष्य पर भी काम कर रही है।

साथियों,

ओडिशा में urbanization को बढ़ावा देने की अपार संभावनाएं हैं। हमारी सरकार इस दिशा में ठोस कदम उठा रही है। हम ज्यादा संख्या में dynamic और well-connected cities के निर्माण के लिए प्रतिबद्ध हैं। हम ओडिशा के टियर टू शहरों में भी नई संभावनाएं बनाने का भरपूर हम प्रयास कर रहे हैं। खासतौर पर पश्चिम ओडिशा के इलाकों में जो जिले हैं, वहाँ नए इंफ्रास्ट्रक्चर से नए अवसर पैदा होंगे।

साथियों,

हायर एजुकेशन के क्षेत्र में ओडिशा देशभर के छात्रों के लिए एक नई उम्मीद की तरह है। यहां कई राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय इंस्टीट्यूट हैं, जो राज्य को एजुकेशन सेक्टर में लीड लेने के लिए प्रेरित करते हैं। इन कोशिशों से राज्य में स्टार्टअप्स इकोसिस्टम को भी बढ़ावा मिल रहा है।

साथियों,

ओडिशा अपनी सांस्कृतिक समृद्धि के कारण हमेशा से ख़ास रहा है। ओडिशा की विधाएँ हर किसी को सम्मोहित करती है, हर किसी को प्रेरित करती हैं। यहाँ का ओड़िशी नृत्य हो...ओडिशा की पेंटिंग्स हों...यहाँ जितनी जीवंतता पट्टचित्रों में देखने को मिलती है...उतनी ही बेमिसाल हमारे आदिवासी कला की प्रतीक सौरा चित्रकारी भी होती है। संबलपुरी, बोमकाई और कोटपाद बुनकरों की कारीगरी भी हमें ओडिशा में देखने को मिलती है। हम इस कला और कारीगरी का जितना प्रसार करेंगे, उतना ही इस कला को संरक्षित करने वाले उड़िया लोगों को सम्मान मिलेगा।

साथियों,

हमारे ओडिशा के पास वास्तु और विज्ञान की भी इतनी बड़ी धरोहर है। कोणार्क का सूर्य मंदिर… इसकी विशालता, इसका विज्ञान...लिंगराज और मुक्तेश्वर जैसे पुरातन मंदिरों का वास्तु.....ये हर किसी को आश्चर्यचकित करता है। आज लोग जब इन्हें देखते हैं...तो सोचने पर मजबूर हो जाते हैं कि सैकड़ों साल पहले भी ओडिशा के लोग विज्ञान में इतने आगे थे।

साथियों,

ओडिशा, पर्यटन की दृष्टि से अपार संभावनाओं की धरती है। हमें इन संभावनाओं को धरातल पर उतारने के लिए कई आयामों में काम करना है। आप देख रहे हैं, आज ओडिशा के साथ-साथ देश में भी ऐसी सरकार है जो ओडिशा की धरोहरों का, उसकी पहचान का सम्मान करती है। आपने देखा होगा, पिछले साल हमारे यहाँ G-20 का सम्मेलन हुआ था। हमने G-20 के दौरान इतने सारे देशों के राष्ट्राध्यक्षों और राजनयिकों के सामने...सूर्यमंदिर की ही भव्य तस्वीर को प्रस्तुत किया था। मुझे खुशी है कि महाप्रभु जगन्नाथ मंदिर परिसर के सभी चार द्वार खुल चुके हैं। मंदिर का रत्न भंडार भी खोल दिया गया है।

साथियों,

हमें ओडिशा की हर पहचान को दुनिया को बताने के लिए भी और भी इनोवेटिव कदम उठाने हैं। जैसे....हम बाली जात्रा को और पॉपुलर बनाने के लिए बाली जात्रा दिवस घोषित कर सकते हैं, उसका अंतरराष्ट्रीय मंच पर प्रचार कर सकते हैं। हम ओडिशी नृत्य जैसी कलाओं के लिए ओडिशी दिवस मनाने की शुरुआत कर सकते हैं। विभिन्न आदिवासी धरोहरों को सेलिब्रेट करने के लिए भी नई परम्पराएँ शुरू की जा सकती हैं। इसके लिए स्कूल और कॉलेजों में विशेष आयोजन किए जा सकते हैं। इससे लोगों में जागरूकता आएगी, यहाँ पर्यटन और लघु उद्योगों से जुड़े अवसर बढ़ेंगे। कुछ ही दिनों बाद प्रवासी भारतीय सम्मेलन भी, विश्व भर के लोग इस बार ओडिशा में, भुवनेश्वर में आने वाले हैं। प्रवासी भारतीय दिवस पहली बार ओडिशा में हो रहा है। ये सम्मेलन भी ओडिशा के लिए बहुत बड़ा अवसर बनने वाला है।

साथियों,

कई जगह देखा गया है बदलते समय के साथ, लोग अपनी मातृभाषा और संस्कृति को भी भूल जाते हैं। लेकिन मैंने देखा है...उड़िया समाज, चाहे जहां भी रहे, अपनी संस्कृति, अपनी भाषा...अपने पर्व-त्योहारों को लेकर हमेशा से बहुत उत्साहित रहा है। मातृभाषा और संस्कृति की शक्ति कैसे हमें अपनी जमीन से जोड़े रखती है...ये मैंने कुछ दिन पहले ही दक्षिण अमेरिका के देश गयाना में भी देखा। करीब दो सौ साल पहले भारत से सैकड़ों मजदूर गए...लेकिन वो अपने साथ रामचरित मानस ले गए...राम का नाम ले गए...इससे आज भी उनका नाता भारत भूमि से जुड़ा हुआ है। अपनी विरासत को इसी तरह सहेज कर रखते हुए जब विकास होता है...तो उसका लाभ हर किसी तक पहुंचता है। इसी तरह हम ओडिशा को भी नई ऊचाई पर पहुंचा सकते हैं।

साथियों,

आज के आधुनिक युग में हमें आधुनिक बदलावों को आत्मसात भी करना है, और अपनी जड़ों को भी मजबूत बनाना है। ओडिशा पर्व जैसे आयोजन इसका एक माध्यम बन सकते हैं। मैं चाहूँगा, आने वाले वर्षों में इस आयोजन का और ज्यादा विस्तार हो, ये पर्व केवल दिल्ली तक सीमित न रहे। ज्यादा से ज्यादा लोग इससे जुड़ें, स्कूल कॉलेजों का participation भी बढ़े, हमें इसके लिए प्रयास करने चाहिए। दिल्ली में बाकी राज्यों के लोग भी यहाँ आयें, ओडिशा को और करीबी से जानें, ये भी जरूरी है। मुझे भरोसा है, आने वाले समय में इस पर्व के रंग ओडिशा और देश के कोने-कोने तक पहुंचेंगे, ये जनभागीदारी का एक बहुत बड़ा प्रभावी मंच बनेगा। इसी भावना के साथ, मैं एक बार फिर आप सभी को बधाई देता हूं।

आप सबका बहुत-बहुत धन्यवाद।

जय जगन्नाथ!