A promise to extend advanced space technology in South Asia fulfilled by launching #SouthAsiaSatellite: PM Modi
#SouthAsiaSatellite would meet the aspirations of economic progress of more than one-and-a-half billion people in our region: PM
With the launch of #SouthAsiaSatellite, Space technology will touch the lives of our people in the region: PM
#ISRO team has led from the front in developing the #SouthAsiaSatellite as per the regions’ requirements & flawlessly launching it: PM

महामहीम,

तुम्ही व्यक्त केलेल्या विचारांबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो, आजच्या प्रक्षेपणानंतरच्या भावनांचे पडसाद तुमच्या विचारांतून उमटले.

सहमती असलेल्या देशांमध्ये प्रादेशिक सहकार्याचा मुद्दा येतो, तेंव्हा आकाश ही मर्यादा नसते असे दक्षिण आशिया उपग्रह आपल्याला सांगतो.

“सबका साथ सबका विकास” हा दक्षिण आशियातील कृती आणि सहकार्यासाठी मार्गदर्शक दिवा ठरु शकेल.

आणि आपल्या जनतेसाठी आर्थिक समृद्धीचे आपले सामाईक प्राधान्य साध्य करण्यासाठी हा योग्य मार्ग आहे.

आणि यामध्ये तुम्हाला भारताच्या रुपाने मजबूत आणि कटिबद्ध भागीदार सापडेल, ज्याचा या तत्वांवर खरा विश्वास आहे.

दक्षिण आशिया उपग्रहाचे प्रक्षेपण साजरे करण्यासाठी माझ्याबरोबर सहभागी झाल्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो.

आणि हे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी तुम्ही दिलेल्या मजबूत आणि सातत्यपूर्ण सहकार्याबद्दलही तुमचे आभार.

सरतेशेवटी, अशा प्रकारचा आनंद साजरा करण्यासाठी आपल्याला अनेक संधी मिळोत अशी मी इच्छा व्यक्त करतो.

ज्यामध्ये प्रादेशिक विकास आणि समृद्धीसाठी सामूहिक प्रयत्नांचे यश आपण साजरे करु. धन्यवाद, खूप, खूप धन्यवाद.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Double engine govt becoming symbol of good governance, says PM Modi

Media Coverage

Double engine govt becoming symbol of good governance, says PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 डिसेंबर 2024
December 17, 2024

Unstoppable Progress: India Continues to Grow Across Diverse Sectors with the Modi Government