तंत्रज्ञान, परीक्षेदरम्यान तांत्रिक उपकरणांची (गॅझेट्सची) भूमिका आणि विद्यार्थ्यांचा स्क्रीनसमोर अधिकाधिक वेळ घालवण्याचा कल हे  विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसमोरचे चिंतेचे विषय आहेत असे नमूद करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना उद्या 'परीक्षा पे चर्चा'चा तिसरा भाग पाहण्याचे आवाहन केले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या 'एक्स'वरील पोस्टला उत्तर देताना मोदी म्हणाले:

"तंत्रज्ञान....परीक्षेदरम्यान गॅझेट्सची भूमिका...विद्यार्थ्यांचा स्क्रीनसमोरील दीर्घावधी ...

विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना भेडसावणाऱ्या या काही सर्वात मोठ्या समस्या आहेत. उद्या, 13 फेब्रुवारी रोजी, @TechnicalGuruji आणि @iRadhikaGupta 'परीक्षा पे चर्चा' या भागात या पैलूंवर चर्चा करतील. जरूर पहा. #PPC2025 #ExamWarriors"

 

  • ABHAY March 15, 2025

    नमो सदैव
  • Jitendra Kumar March 04, 2025

    🇮🇳🙏
  • கார்த்திக் March 03, 2025

    Jai Shree Ram🚩Jai Shree Ram🚩Jai Shree Ram🚩Jai Shree Ram🚩Jai Shree Ram🚩Jai Shree Ram🚩Jai Shree Ram🚩Jai Shree Ram🚩Jai Shree Ram🚩Jai Shree Ram🚩Jai Shree Ram🚩Jai Shree Ram🙏🏻
  • अमित प्रेमजी | Amit Premji March 03, 2025

    nice👍
  • Veer lohani March 03, 2025

    Nam Namo
  • Vivek Kumar Gupta March 01, 2025

    नमो ..🙏🙏🙏🙏🙏
  • khaniya lal sharma February 27, 2025

    ♥️🇮🇳♥️
  • DASARI SAISIMHA February 27, 2025

    🚩🚩
  • DASARI SAISIMHA February 27, 2025

    🚩🪷
  • ram Sagar pandey February 26, 2025

    🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🙏🏻🌹जय श्रीराम🙏💐🌹🌹🌹🙏🙏🌹🌹जय माँ विन्ध्यवासिनी👏🌹💐ॐनमः शिवाय 🙏🌹🙏जय कामतानाथ की 🙏🌹🙏जय श्रीराम 🙏💐🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🙏🏻🌹जय श्रीराम🙏💐🌹जय माता दी 🚩🙏🙏जय श्रीकृष्णा राधे राधे 🌹🙏🏻🌹🌹🌹🙏🙏🌹🌹
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Apple grows India foothold, enlists big Indian players as suppliers

Media Coverage

Apple grows India foothold, enlists big Indian players as suppliers
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 मार्च 2025
March 20, 2025

Citizen Appreciate PM Modi's Governance: Catalyzing Economic and Social Change