पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमासाठी आपले विचार आणि कल्पना शेअर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी, 27ऑक्टोबर रोजी  'मन की बात' मधून आपले विचार देशवासीयांसोबत शेअर करणार आहेत. त्यासाठी तुमच्या मनात काही नावीन्यपूर्ण कल्पना किंवा सूचना असल्यास, त्या थेट पंतप्रधानांना कळविण्याची इथे संधी आहे. तुम्ही पाठविलेल्या काही सूचनांचा पंतप्रधान त्यांच्या भाषणात ऊहापोह करू शकतात.

आपली मते खाली दिलेल्या कमेंट्स विभागांत लिहा.

 

शेअर करा
 
Comments
  • Your Suggestion
Comment 0