तुमच्या रचना, कविता आणि भजने #ShriRamBhajan या हॅशटॅगसह शेअर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 डिसेंबर च्या 'मन की बात' मध्ये, अयोध्येतील राम मंदिरामुळे देशात मोठ्या प्रमाणात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगितले होते. श्री राम आणि अयोध्येला समर्पित नवीन गाणी, भजन आणि कविता यासारख्या विविध मार्गांनी लोक आपली भावना आणि भक्ती व्यक्त करत आहेत. पंतप्रधानांनी नागरिकांना #ShriRamBhajan हा हॅशटॅग वापरून आपले कलात्मक योगदान सोशल मीडियावर शेअर करण्याचे आवाहन केले आहे.

शेअर करा
 
Comments
  • Your Suggestion
Comment 0