पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्वाल्हेर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी सुरू असलेल्या कामाची प्रशंसा केली आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची X वरील पोस्ट सामायिक करताना पंतप्रधान म्हणाले;
“खूप छान! देशभरातल्या रेल्वे स्थानकांचा कायापालट करणे, ही आमच्या सरकारची प्राथमिकता आहे. या अत्याधुनिक सुविधांच्या बरोबर ग्वाल्हेर रेल्वे स्थानकाच्या होणाऱ्या विकास कार्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
बहुत खूब! देशभर के रेलवे स्टेशनों का कायाकल्प करना हमारी सरकार की प्राथमिकता है। अत्याधुनिक सुविधाओं के साथ ग्वालियर रेलवे स्टेशन के विकसित होने से यात्रियों का सफर बहुत आसान होने वाला है। https://t.co/4ZZd94o2W2
— Narendra Modi (@narendramodi) September 30, 2023