राज्यसभेतील खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज शेतकऱ्यांच्या एका गटासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने आपल्या X हँडलवर पोस्ट केले आहे:
“राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज शेतकऱ्यांच्या एका गटासह पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@PawarSpeaks”
Rajya Sabha MP and former Union Minister Shri Sharad Pawar, along with a group of farmers, met PM @narendramodi today.@PawarSpeaks pic.twitter.com/zAYUz06KCH
— PMO India (@PMOIndia) December 18, 2024