राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:
"राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."
Rajasthan Governor, Shri Haribhau Kisanrao Bagde, met PM @narendramodi. pic.twitter.com/KXNoz9Xxhn
— PMO India (@PMOIndia) August 3, 2024