रायगड हा शिवाजी महाराजांचा उल्लेखनीय वारसा, संरक्षण रणनीतीची अलौकिक बुद्धिमत्ता आणि नेतृत्वाचा दाखला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रायगडाचा गौरव केला.
यंदाच्या राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रमात रायगडाला मानाचे स्थान देण्यात आल्याचा मला अतिशय आनंद झाला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी म्हटले आहे :
“रायगड म्हणजे छत्रपति शिवाजी महाराजांच्या महानतेचा आणि शौर्याचा दाखला असून साहस आणि निर्भयतेचे दुसरे नाव आहे.
यंदाच्या राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रमाने रायगडला मानाचे स्थान दिले,यांचा मला अतिशय आनंद होत आहे."
Raigad exemplifies the greatness and bravery of Chhatrapati Shivaji Maharaj. It is synonymous with courage and fearlessness. I am glad that this year’s Rashtriya Ekta Diwas programme gave a place of pride to Raigad. https://t.co/Sp2PBGH5xj pic.twitter.com/R4pCUBaNxp
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2024
इस वर्ष केवड़िया, गुजरात में होने वाले राष्ट्रीय एकता दिवस समारोह की पृष्ठभूमि की थीम रायगढ़ दुर्ग है, जो यूनेस्को विश्व धरोहर स्थल के लिए “भारत के मराठा सैन्य परिदृश्य” शीर्षक के तहत नामित 12 किलों में से एक है। #RaigadFort #rashtriyaektadiwas @HMOIndia @PIB_India pic.twitter.com/NEbwnsvK5e
— Spokesperson, Ministry of Home Affairs (@PIBHomeAffairs) October 29, 2024