लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

कोविड व्यवस्थापनात मदत करण्यासाठी लष्कर राबवित असलेल्या  विविध उपक्रमांवर यावेळी  त्यांनी चर्चा केली.

लष्कराचे वैद्यकीय कर्मचारी विविध राज्य सरकारांच्या  मदतीसाठी तैनात करण्यात आल्याची माहिती जनरल एम एम नरवणे यांनी पंतप्रधानांना दिली. लष्कर देशाच्या विविध भागात तात्पुरती रुग्णालये सुरू करीत असल्याची माहितीही त्यांनी पंतप्रधानांना दिली.

जिथे शक्य आहे तिथे लष्कराची रुग्णालये सामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आल्याची माहिती जनरल एम एम नरवणे यांनी पंतप्रधानांना दिली. नागरिक उपचारासाठी त्याच्या नजीकच्या लष्करी रुग्णालयात जाऊ शकतात असेही त्यांनी नमूद केले.

आयात केलेले ऑक्सिजन टँकर आणि वाहनांचे व्यवस्थापन करण्यासाठी जिथे विशेष कौशल्ये आवश्यक आहेत तिथे लष्कर मनुष्यबळ उपलब्ध करून देत आहे अशी माहिती जनरल एम एम नरवणे यांनी पंतप्रधानांना दिली.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 नोव्हेंबर 2024
November 21, 2024

PM Modi's International Accolades: A Reflection of India's Growing Influence on the World Stage