PM Modi inaugurates jungle safari, statue of Pandit Deendayal Upadhyaya and Naya Raipur BRTS project in Chhattisgarh
Despite several challenges Chhattisgarh faced, it has shown the way that it can lead when it comes to development: PM
PM Modi emphasizes extensive scope tourism has in Chhattisgarh
Initiatives of the Centre aimed at improving lives of the people: PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगडमधल्या नया रायपूरला भेट दिली. शहरातल्या छोटेखानी जंगल सफारीचे उद्‌घाटन करुन त्यांनी एक भेट या सफारीलाही दिली. पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळयाचे पंतप्रधानांनी अनावरण केले. मध्यवर्ती रस्त्याचे एकात्म प्रथेचे लोकार्पण केले आणि नया रायपूर बीआरटीएस प्रकल्पांचे उद्‌घाटन केले.

“हमार छत्तीसगड योजना” यात सहभागी झालेल्या व्यक्तींची पंतप्रधानांनी भेट घेतली. राज्योत्सवाचे उद्‌घाटनही पंतप्रधानांनी केले. ओडीएफ मोहिमेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दोन जिल्हयातल्या आणि पंधरा विभागातल्या अधिकाऱ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे देऊन गौरविण्यात आले. उज्वला योजनेअंतर्गंत , पंतप्रधानांनी एलपीजी जोडण्यांचे वाटप केले. तसेच सौर उज्वला योजनेतल्या निवडक लाभार्थींना सौर पंपाचे वाटपही केले

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी छत्तीसगडसह तीन नव्या राज्‍यांची शांतता आणि सलोख्याने निर्मिती केल्याचे स्मरण पंतप्रधानांनी केले.

तुलनेने छोटे असलेले राज्यही विकासाची नवी उंची कशी गाठू शकते याचे दर्शन छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांनी घडवले आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली. या विकास उपक्रमांचा छत्तीसगडमधल्या भावी पिढयांना लाभ होईल, असेही पंतप्रधान म्हणाले.

छत्तीसगडमध्ये पर्यटनाला मोठा वाव असून त्यामुळे गरीबातल्या गरीबालाही नव्या आर्थिक संधी प्राप्त होईल असे पंतप्रधान म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी उपयुक्त पावले उचलल्याबद्दल पंतप्रधानांनी छत्तीसगडची प्रशंसा केली.

Click here to read full text speech

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi visits the Indian Arrival Monument
November 21, 2024

Prime Minister visited the Indian Arrival monument at Monument Gardens in Georgetown today. He was accompanied by PM of Guyana Brig (Retd) Mark Phillips. An ensemble of Tassa Drums welcomed Prime Minister as he paid floral tribute at the Arrival Monument. Paying homage at the monument, Prime Minister recalled the struggle and sacrifices of Indian diaspora and their pivotal contribution to preserving and promoting Indian culture and tradition in Guyana. He planted a Bel Patra sapling at the monument.

The monument is a replica of the first ship which arrived in Guyana in 1838 bringing indentured migrants from India. It was gifted by India to the people of Guyana in 1991.