पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान श्री ली सिएन लूंग दोघेही भारताच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आणि सिंगापूरच्या पे नाऊ (PayNow)यांच्यातील रिअल टाइम पेमेंट लिंकेजच्या दृकश्राव्य माध्यमाद्वारे झालेल्या उदघाटन समारंभात आज सहभागी झाले.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर श्री शक्तिकांत दास आणि सिंगापूरच्या नाणे प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवी मेनन यांनी आपापल्या मोबाईल फोनचा वापर करून एकमेकांशी थेट सीमा ओलांडून व्यवहार केले.
क्रॉस बॉर्डर पर्सन टू पर्सन (P2P) पेमेंट सुविधा सुरू करण्यात आलेला सिंगापूर हा पहिला देश आहे.यामुळे सिंगापूरमधील भारतीय वंशाचे नागरीक, विशेषत: स्थलांतरित कामगार/विद्यार्थ्यांना मदत होईल आणि सिंगापूरमधून भारतात तात्काळ आणि कमी खर्चात रक्कम हस्तांतरित करून डिजिटलायझेशन आणि फिनटेकचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतील.सिंगापूरमधील निवडक व्यापारी दुकानांमध्ये व्यावसायिक आस्थापनांमध्ये क्यू आर (QR) कोडद्वारे यूपीआय(UPI) रक्कम स्वीकारणे ही सुविधा यापूर्वीपासूनच उपलब्ध आहे.
दृकश्राव्य माध्यमाद्वारे हे उद्घाटन करण्यापूर्वी दोन्ही पंतप्रधानांनी आपापसात फोन वरून संभाषण केले आणि परस्पर हिताच्या क्षेत्रांवर चर्चा केली.भारत-सिंगापूर द्विपक्षीय संबंध पुढे नेण्याच्या भागीदारीबद्दल पंतप्रधानांनी सिंगापूरचे पंतप्रधान ली यांचे आभार मानले आणि भारताच्या जी-20 (G20) अध्यक्षतेखाली त्यांच्यासह काम पुढे नेण्याबाबत उत्सुकता दर्शविली आहे.
भारत और सिंगापुर की मित्रता बहुत पुरानी है, समय की कसौटी पर हमेशा खरी उतरी है।
— PMO India (@PMOIndia) February 21, 2023
हमारे people-to-people रिश्ते इसका मुख्य आधार रहे हैं: PM @narendramodi
UPI-Pay Now Link का लॉन्च, आज दोनों देशों के नागरिकों के लिए एक ऐसा उपहार है, जिसका वे उत्सुकता से इंतजार कर रहे थे।
— PMO India (@PMOIndia) February 21, 2023
मैं भारत और सिंगापुर के लोगों को इसकी बहुत-बहुत बधाई देता हूं: PM @narendramodi
आज के लॉन्च ने cross-border FinTech connectivity के एक नए अध्याय का शुभारम्भ किया है।
— PMO India (@PMOIndia) February 21, 2023
आज के बाद, सिंगापुर और भारत के लोग अपने मोबाइल फोन से उसी तरह पैसे ट्रांसफर कर पाएंगे, जैसे वे अपने-अपने देश के अंदर करते हैं: PM @narendramodi
डिजिटल इंडिया अभियान ने, Governance और public service delivery में अभूतपूर्व Reforms को भी संभव बनाया है।
— PMO India (@PMOIndia) February 21, 2023
ये भारत के डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर की ही ताकत है कि, Covid pandemic के दौरान हम करोड़ों लोगों के बैंक खातों में सीधे पैसे ट्रांसफर कर पाए: PM @narendramodi
आज रियल टाइम डिजिटल ट्रांजेक्शन्स के मामले में भारत, विश्व के अग्रणी देशों में है।
— PMO India (@PMOIndia) February 21, 2023
आज UPI भारत में सबसे पसंदीदा payment mechanism बन गया है: PM @narendramodi