पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 मे 2023 रोजी हिरोशिमा येथे G-7 परिषदे दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमान्युएल मॅक्रॉ यांच्या बरोबर द्विपक्षीय बैठक घेतली.  

14 जुलै 2023 रोजी बॅस्टिल डे साठी सन्माननीय अतिथी म्हणून आमंत्रित केल्याबद्दल पंतप्रधानांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉ यांचे आभार मानले.

दोन्ही नेत्यांनी, व्यापार आणि आर्थिक क्षेत्र; नागरी विमान वाहतूक, नवीकरणीय क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्य, संरक्षण क्षेत्रातील सह-उत्पादन आणि उत्पादन, तसेच नागरी आण्विक सहकार्य, यासारख्या विविध क्षेत्रांमधील आपल्या धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतला आणि यामधील प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. नवीन क्षेत्रांमधील भागीदारी वाढवण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली.

भारताच्या G20 अध्यक्षपदासाठी फ्रान्सने दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉ यांचे आभार मानले. दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक घडामोडी आणि आव्हानांबाबतच्या विचारांचे आदान-प्रदान केले.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
ASER 2024 report shows remarkable recovery in learning levels in govt schools

Media Coverage

ASER 2024 report shows remarkable recovery in learning levels in govt schools
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister pays tributes to Mahatma Gandhi on his death anniversary
January 30, 2025

The Prime Minister Shri Narendra Modi today paid tribute to Mahatma Gandhi on his death anniversary. Shri Modi also paid tributes to all those martyred for our nation and recalled their service as well as sacrifices.

The Prime Minister posted on X;

“Tributes to Pujya Bapu on his Punya Tithi. His ideals motivate us to build a developed India. I also pay tributes to all those martyred for our nation and recall their service as well as sacrifices.”