हँगझोऊ दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 400 मीटर - T47 क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल दिलीप यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"पुरुषांच्या 400 मीटर - T47 क्रीडा प्रकारात अविस्मरणीय असे सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल दिलीप यांचे हार्दिक अभिनंदन!
"या ऐतिहासिक कामगिरीचा संपूर्ण देशाल अभिमान आहे.”
Heartiest congratulations to Dilip for his stupendous Gold Medal victory in the Men's 400m - T47 event!
— Narendra Modi (@narendramodi) October 28, 2023
This historic achievement has made the entire nation proud. pic.twitter.com/9leYE83IU4