पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पूर्वीपासून सुरु असलेला भारत आणि फिलिपिन्स दरम्यानचा मानवीय सहकार्य कार्यक्रम ‘महावीर फिलिपिन फाउंडेशनला’ भेट दिली. भारतीय वशांचे मेयर रमोन भगतसिंग यांनी हा कार्यक्रम सुरु केला होता.
गरजूंना ‘जयपूर फुट’ देण्यात या फाउंडेशनचा मोठा वाटा आहे. 2017 मध्ये 757 गरजूंना या कार्यक्रमाचा लाभ झाला आहे.
PM @narendramodi visits the Mahaveer Philippine Foundation, a long running humanitarian cooperation programme between India and the Philippines. It was set up by the highly regarded Indian–origin Mayor of Manila Dr. Ramon Bagatsing. pic.twitter.com/Mr3T01LjBh
— PMO India (@PMOIndia) November 13, 2017
The Foundation has been instrumental in the fitment of the Jaipur Foot to needy amputees. About 757 amputees benefitted from the programme in 2017.
— PMO India (@PMOIndia) November 13, 2017