जन धन योजना या आर्थिक समावेशन कार्यक्रमाला आज 10 वर्षे पूर्ण झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन धन योजनेमधील 10 वैशिष्ट्यपूर्ण आकड्यांवर एक पोस्ट सामायिक केली आहे.
पंतप्रधानांनी समाजमाध्यम एक्सवर पोस्ट केले:
"जन धन योजनेच्या यशाची एक झलक, या पोस्टमध्ये कल्पकतेने सादर केली आहे. #10YearsOfJanDhan"
A glimpse of the success of Jan Dhan Yojana, presented creatively in this thread. #10YearsOfJanDhan https://t.co/ykndIcpSo3
— Narendra Modi (@narendramodi) August 28, 2024