अभियंता दिनानिमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या योगदानाचे स्मरण केले आहे. यानिमीत्ताने पंतप्रधानांनी सर्व अभियंत्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :
"प्रत्येक क्षेत्रातील प्रगतीची धुरा वाहणारे, नवोन्मेषाची कास धरणारे आणि अत्यंत जटील आव्हानांवर उपाय सुचवणाऱ्या सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा. यानिमीत्ताने सर एम. विश्वेश्वरय्या यांचे स्मरण करत आहे, त्यांचे अभियांत्रिकी क्षेत्रातली योगदान सर्वश्रुत आहे".
#EngineersDay greetings to all engineers who are driving progress in every field, innovating and solving critical challenges. Remembering Sir M. Visvesvaraya, whose contribution to engineering is widely known. pic.twitter.com/oYRpAzzyGs
— Narendra Modi (@narendramodi) September 15, 2024