पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली आणि भारताची एकता आणि सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या समर्पणाची प्रशंसा केली.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:
"भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना माझे शतशः नमन. राष्ट्राची एकता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण हे त्यांच्या जीवनाचे सर्वोच्च ध्येय होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील."
भारत रत्न सरदार वल्लभभाई पटेल की जन्म-जयंती पर उन्हें मेरा शत-शत नमन। राष्ट्र की एकता और संप्रभुता की रक्षा उनके जीवन की सर्वोच्च प्राथमिकता थी। उनका व्यक्तित्व और कृतित्व देश की हर पीढ़ी को प्रेरित करता रहेगा।
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2024