क्षयरोग निर्मूलनासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांना अतिशय महत्त्वाचे ठरवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्षयरोगाचा प्रसार कमी करण्यात देशाने मिळवलेल्या यशावर प्रकाश टाकला.

भारताने 2015 ते 2023 या कालावधीत क्षयरोगाचे प्रमाण 17.7% ने कमी करण्यात प्राप्त केलेल्या उल्लेखनीय प्रगतीला जागतिक आरोग्य संघटनेने अधोरेखित करण्याच्या संदर्भातील, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिले आहे:

"प्रशंसनीय प्रगती! क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये झालेली घट हे भारताच्या समर्पित आणि अभिनव प्रयत्नांचे फलित आहे. सामूहिक भावनेच्या माध्यमातून, आपण क्षयरोगमुक्त भारतासाठी कार्य करत राहू.”

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Budget 2025: Startups cheer five-year extension for tax incentives

Media Coverage

Budget 2025: Startups cheer five-year extension for tax incentives
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 2 फेब्रुवारी 2025
February 02, 2025

Appreciation for PM Modi's Visionary Leadership and Progressive Policies Driving India’s Growth