पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाल्मिकी जयंतीनिमित्त आज देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी लिहिले:
"तुम्हा सर्वांना वाल्मिकी जयंतीच्या खूप-खूप शुभेच्छा.”
आप सभी को वाल्मीकि जयंती की बहुत-बहुत शुभकामनाएं। pic.twitter.com/EVb79dKHky
— Narendra Modi (@narendramodi) October 17, 2024