पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छठच्या संध्या अर्घ्यच्या पवित्र प्रसंगी देशातील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत .
पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"छठच्या संध्या अर्घ्य च्या पवित्र प्रसंगी तुम्हा सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा.साधेपणा, संयम, संकल्प आणि समर्पणाचे प्रतीक असलेले हे महापर्व प्रत्येकाच्या जीवनात सुख-समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येवो.जय छठी मइया!"
छठ के संध्या अर्घ्य के पावन-पुनीत अवसर पर आप सभी को मेरी असीम शुभकामनाएं। सादगी, संयम, संकल्प और समर्पण का प्रतीक यह महापर्व हर किसी के जीवन में सुख-समृद्धि और सौभाग्य लेकर आए। जय छठी मइया!
— Narendra Modi (@narendramodi) November 7, 2024