एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, “ईस्टरच्या शुभेच्छा !
या दिवशी आपण येशू ख्रिस्ताच्या पवित्र शिकवणीचे स्मरण करतो .त्यांनी सामाजिक सक्षमीकरणाला दिलेले महत्व जगभरातील कोट्यवधी लोकांसाठी प्रेरणादायी आहे'' .
Greetings on Easter!
— Narendra Modi (@narendramodi) April 4, 2021
On this day, we remember the pious teachings of Jesus Christ. His emphasis on social empowerment inspires millions across the world.