पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गणेश चतुर्थीच्या निमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
“समस्त देशवासीयांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया!”
समस्त देशवासियों को गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं। गणपति बाप्पा मोरया! pic.twitter.com/is3Jvnygju
— Narendra Modi (@narendramodi) September 7, 2024