प्रसिद्ध संस्कृत अभ्यासक पंडित रेवा प्रसाद द्विवेदी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "संस्कृतचे महान विभूति महामहोपाध्याय पं. रेवा प्रसाद द्विवेदी यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले आहे. त्यांनी साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात अनेक आदर्श निर्माण केले. त्यांच्या निधनाने समाजाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. या दुःखद प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि प्रशंसकांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती! "
संस्कृत की महान विभूति महामहोपाध्याय पं. रेवा प्रसाद द्विवेदी जी के निधन से अत्यंत दुख पहुंचा है। उन्होंने साहित्य और शिक्षा के क्षेत्र में कई प्रतिमान गढ़े। उनका जाना समाज के लिए अपूरणीय क्षति है। शोक की इस घड़ी में उनके परिजनों और प्रशंसकों को मेरी संवेदनाएं। ओम शांति!
— Narendra Modi (@narendramodi) May 22, 2021