पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक उमेश उपाध्याय यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधानांनी एक्स पोस्ट वर लिहिले आहे :
"डिजिटल प्रसारमाध्यमापासून ते दूरचित्रवाणी क्षेत्रापर्यंत अत्यंत बहुमोल योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक उमेश उपाध्याय यांच्या निधनाने अत्यंत व्यथित झालो आहे. त्यांचे निधन पत्रकारिता क्षेत्रासाठीची अपरिमित हानी आहे. या दुःखद प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. ओम शांती।"
डिजिटल मीडिया से लेकर टेलीविजन के क्षेत्र में बहुमूल्य योगदान देने वाले वरिष्ठ पत्रकार और लेखक उमेश उपाध्याय जी के निधन से अत्यंत दुख हुआ है। उनका जाना पत्रकारिता जगत के लिए एक अपूरणीय क्षति है। शोक की इस घड़ी में उनके परिजनों के प्रति मैं अपनी संवेदनाएं व्यक्त करता हूं। ओम…
— Narendra Modi (@narendramodi) September 1, 2024