पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील कैथल येथे झालेल्या रस्ते अपघातातल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे .
पंतप्रधान कार्यालयाने समाजमाध्यम ‘एक्स’वर पोस्ट केले आहे की ,
“हरियाणातील कैथलमध्ये झालेला रस्ते अपघात अत्यंत हृदयविदारक आहे. त्यात प्राण गमावलेल्यांच्या शोकाकुल कुटुंबीयांप्रति माझी सहवेदना. हा आघात सहन करण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो. सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन सर्व संभाव्य मदत करत आहे.
हरियाणा के कैथल में हुआ सड़क हादसा हृदयविदारक है। इसमें जान गंवाने वालों के शोकाकुल परिजनों के प्रति मेरी गहरी संवेदनाएं। ईश्वर उन्हें इस पीड़ा को सहने की शक्ति प्रदान करे। राज्य सरकार की देखरेख में स्थानीय प्रशासन मौके पर हरसंभव मदद में जुटा है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 12, 2024