पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गयानाचे राष्ट्राध्यक्ष डॉ. इरफान अली गयाना, जॉर्जटाउन येथे ‘एक पेड मां के नाम’ या अभियानात सहभागी झाले. मोदींनी या उपक्रमाला शाश्वततेबद्दलचा सामायिक संकल्प असे म्हटले आहे.
‘एक्स’ वर पोस्ट करताना मोदी यांनी लिहिले:
"शाश्वततेबद्दलचा सामायिक संकल्प!
गयानाचे राष्ट्राध्यक्ष आणि माझे मित्र डॉ. इरफान अली यांनी एक विशेष सन्मान म्हणून आपल्या आजी आणि सासूबाईंना सोबत घेऊन ‘एक पेड मां के नाम’ (अ ट्री फॉर मदर) या अभियानांतर्गत वृक्षारोपण केले ."
@presidentaligy”
A shared commitment to sustainability!
— Narendra Modi (@narendramodi) November 20, 2024
In a very special gesture, the President of Guyana and my friend, Dr. Irfaan Ali, took part in the ‘Ek Ped Maa Ke Naam’ (a tree for Mother) movement by planting a tree with his grandmother and mother-in-law.@DrMohamedIrfaa1… pic.twitter.com/WxgWrTmZdt