हरिहरन यांनी गायलेले आणि उदय मजुमदार यांनी संगीतबद्ध केलेले “सबने तुम्हीं पुकारा श्री राम जी” हे भजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
''हरिहरन यांच्या अद्भूत सुरांनी सजलेले हे राम भजन प्रत्येकाला प्रभू श्री रामाच्या भक्तीत लीन करणारे आहे. आपणही या भक्तीरसाचा जरूर आनंद घ्या. #ShriRamBhajan”
हरिहरन जी के अद्भुत सुरों से सजा ये राम भजन हर किसी को प्रभु श्री राम की भक्ति में लीन कर देने वाला है। आप भी इस मनोहारी भजन का जरूर आनंद उठाएं। #ShriRamBhajan https://t.co/VYMM9gf6Lg
— Narendra Modi (@narendramodi) January 9, 2024