पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गीताबेन रबारी यांनी गायलेले “श्री राम घर आये” हे भक्तिमय भजन सामायिक केले आहे. या भजनाला स्वरसाज चढवला आहे मौलिक मेहता यांनी, तर शब्द आहेत सुनीता जोशी (पंड्या) यांचे..
एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“आयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या भव्य दिव्य मंदिरात राम लल्लाच्या आगमनाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. देशभरातील माझ्या कुटुंबीय त्यांच्या प्राणप्रतिष्ठेची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांच्या स्वागताप्रित्यर्थ गीताबेन रबारी जी यांचे हे भजन भावविभोर करणारे आहे”.
#ShriRamBhajan”
अयोध्या में प्रभु श्री राम के दिव्य-भव्य मंदिर में राम लला के आगमन का इंतजार खत्म होने वाला है। देशभर के मेरे परिवारजनों को उनकी प्राण-प्रतिष्ठा की बेसब्री से प्रतीक्षा है। उनके स्वागत में गीताबेन रबारी जी का ये भजन भावविभोर करने वाला है। #ShriRamBhajanhttps://t.co/ctWYhcPM4h
— Narendra Modi (@narendramodi) January 7, 2024