पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.
एक्सवरील एका पोस्टमध्ये ते म्हणाले :
"देशातील जवान, शेतकरी आणि स्वाभिमानासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली."
देश के जवान, किसान और स्वाभिमान के लिए अपना जीवन समर्पित करने वाले पूर्व प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री जी को उनकी जयंती पर आदरपूर्ण श्रद्धांजलि।
— Narendra Modi (@narendramodi) October 2, 2024