राष्ट्रसेवक नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटले आहे, “महान सामाजिक कार्यकर्ता आणि राष्ट्रसेवक नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी-कोटी प्रणाम. गावे आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले होते. राष्ट्रनिर्माणातील त्यांचे योगदान देशवासियांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.”
महान सामाजिक कार्यकर्ता और राष्ट्रसेवक नानाजी देशमुख को उनकी जयंती पर कोटि-कोटि नमन। उन्होंने गांवों और किसानों के कल्याण के लिए अपना संपूर्ण जीवन समर्पित कर दिया। राष्ट्रनिर्माण में उनका योगदान देशवासियों के लिए सदैव प्रेरणास्रोत बना रहेगा। pic.twitter.com/k0c7Sml2Ds
— Narendra Modi (@narendramodi) October 11, 2019