पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांना कोविड-19 मधून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"माझे प्रिय मित्र इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी हे कोविड-19 मधून लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा मी व्यक्त करतो. @Palazzo_Chigi"
I wish my dear friend Prime Minister Mario Draghi of Italy a speedy recovery from COVID-19. @Palazzo_Chigi
— Narendra Modi (@narendramodi) April 20, 2022