पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना, आनंदी आणि विविधरंगी होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि प्रत्येकाला त्याच्या जीवनात आनंद लाभो,अशा शुभकामना दिल्या.
पंतप्रधानांनी ट्विट केले आहे;
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्या सर्वांच्या जीवनात नेहमीच आनंद आणि उत्साहाचे रंग बरसू दे . सर्वांना आनंदी आणि विविधरंगी होळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
होली की बहुत-बहुत शुभकामनाएं। आप सभी के जीवन में हमेशा आनंद और उमंग का रंग बरसे।
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2023
Wishing you all a happy and colourful Holi!