पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व देशवासीयांना नववर्ष 2025 निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
X या समाज माध्यमावरच्या एका संदेशात पंतप्रधानांनी लिहिले आहे:
“नववर्ष 2025 निमित्त शुभेच्छा!
हे वर्ष सर्वांसाठी नवीन संधी, यश आणि अगणित आनंद घेऊन येवो. सर्वांना उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो.”
Happy 2025!
— Narendra Modi (@narendramodi) January 1, 2025
May this year bring everyone new opportunities, success and endless joy. May everybody be blessed with wonderful health and prosperity.