जागतिक आरोग्य संघटनेच्या, जागतिक पारंपरिक औषधी केंद्राचे भारत हे महत्वाचे स्थान असल्याचा आनंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,व्यक्त केला आहे. हे केंद्र आपल्या ग्रहाला अधिक आरोग्यदायी बनवण्यासाठी सहाय्य करेल आणि आपल्या समृद्ध पारंपारिक पद्धतींचा लाभ जगाला मिळवून देईल,अशी आशा यावेळी व्यक्त केली.

आयुष मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्यात असे केंद्र स्थापन करण्यासाठी यजमान पद स्विकारण्याच्या करारावर स्वाक्षरी झाली आहे.

आयुष मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले.

"पारंपारिक औषधांसाठी अत्याधुनिक असे जागतिक आरोग्य संघटनेचे जागतिक केंद्र असणे हा भारताचा गौरव आहे. हे केंद्र आपल्या ग्रहाला अधिक आरोग्यदायी बनवण्यासाठी सहाय्य करेल  आणि आपल्या समृद्ध पारंपारिक पद्धतींचा लाभ जगाला मिळवून देण्यासाठी योगदान देईल."

"पारंपारिक औषधांसाठी अत्याधुनिक असे जागतिक आरोग्य संघटनेचे जागतिक केंद्र भारत असणे हा भारताचा गौरव आहे. हे केंद्र आपल्या ग्रहाला अधिक आरोग्यदायी बनवण्यासाठी सहाय्य करेल  आणि आपल्या समृद्ध पारंपारिक पद्धतींचा लाभ जगाला मिळवून देण्यासाठी योगदान देईल."

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world

Media Coverage

PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi