शेतकऱ्यांना भरड धान्य पिकवण्यासाठी आणि जगाची भूक शमवण्यासाठी मदत करण्यासाठी प्रोत्साहित करणारे, गायिका फालू यांनी लिहिलेले, पंतप्रधानांसमवेत सादर केलेले गाणे "अबंडन्स इन मिल्ट्स" च्या व्हिडिओ प्रदर्शनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
"खूप सर्जनशील आणि अधिकाधिक लोकांना निरोगी जीवनासाठी भरड धान्य स्वीकारण्यास प्रेरित करेल!"
Very creative and will inspire more people to embrace millets for healthy living! https://t.co/nRjA7em1jb
— Narendra Modi (@narendramodi) June 28, 2023