1,514 नागरी सहकारी बँकांचे सक्षमीकरण करण्याच्या भारतीय रिझर्व बँकेच्या सूचनांचे स्वागत करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की :
"सहकार क्षेत्रासाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि यामुळे अनेक लोक सक्षम होतील."
This is wonderful for the cooperatives sector and will empower several people. https://t.co/vOWXgk0kHL
— Narendra Modi (@narendramodi) June 10, 2023
More details here :
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1931050