रालोआ अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसद सदस्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट पाहिला.
त्याने X वरच्या संदेशात म्हटले आहे:
रालोआच्या सहकारी संसद सदस्यांसमवेत मी 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपट पाहिला.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतलेल्या परिश्रमांबद्दल त्यांचे कौतुक करतो.”
Joined fellow NDA MPs at a screening of 'The Sabarmati Report.'
— Narendra Modi (@narendramodi) December 2, 2024
I commend the makers of the film for their effort. pic.twitter.com/uKGLpGFDMA